व्वॅ! आवडला. प्रत्येक ठिकाणी ऑऽऽव!! असं ऐकण्यापेक्षा वेगळ वाटलं
लेख मस्त आहे. आणि सगळ्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरे देणाऱ्या आपले कौतुक वाटले.
(कदाचित मधुबाला असेल तर मीही काहीतरी मजेशीर उत्तरे ठोकून देण्याऐवजी सरळच उत्तरे देणे पसंत करेन)