'प्रशासकांची वाटचाल' बघताना हे पान मिळाले (दुवा) परंतू ह्या पानावर जाण्यास परवानगी नाहीये. हे जर अनियोजित असेल तर प्रशासकांनी जरा सर्व सदस्यांना तिथे जाता येईल अशी सोय करावी.