हा सगळा शिवश्री आणि तत्सम लोकांचा जातीयवाद वाटतो. मी जातच मानत नाही आणि जे कोणी मानतात त्यांची कीव करावीशी वाटते आणि त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक कुवतीबद्दल अपरिहार्यपणे शंका येते.

शिवराया याच साठी का केला होतास अट्टहास?