शिवश्रींबद्दल ज्ञानात भर पडली .मुख्य म्हणजे गनिमी कावा कशास म्हणतात हे कळले.आणि आनंदवनभुवनी आनंदीआनंद झाल्यासारखे वाटले. शिवरायानी आपले शिवधर्मस्थापनेचे कार्य योग्य व्यक्तींच्या हातात सोपवले आहे यात संशयच नाही.