अनु, प्रतिसादाखातर धन्यवाद!
मात्र, न पटूनही दुर्लक्ष करावे लागते म्हणून तर ताण वाढतो.
तो अनावश्यकही असतो.
कारण त्या कामाकरता केलेली मूळ व्यवस्था केवळ तात्पुरती कार्यरत झालेली नसते.
थोडीशी उसंत दिली तर तीच यंत्रणा ते काम करते.
म्हणूनच असे दुर्लक्ष करणे शिकूनच घ्यावे लागते.
आपले तणाव कमी करण्यासाठी.