'शतरंज के खिलाडी' विषयी लिहिताना जरा घोळ झाला. मूळ विषयात इतका अडकलो होतो की तपशीलाकडे जरा दुर्लक्ष झाले. लेखकाला स्वतःमध्ये इतके गुंतवून ठेवणे हेही संजीवकुमारच्या अभिनयकौशल्याचे यशच म्हणायचे!