आता बऱ्याचदा पाहून जवळजवळ पाठ झाला आहे. आवडते संवादः
'इंपिरीयल होटल. लेकीन हम वहाँ ठहरनेवाले नही है.'
'वैसे दिखनेमे तो मै वैसा लगता नही हों, लेकीन एक हाथ पडा तो पता चल जायेगा. क्या? पता ऽऽ चल ऽऽ जायेगा ऽऽ..'
'प्रीतम आ ऽऽ न मिलो.. प्री ऽतम आन मिलो ऽऽ अबे प्रीतम आ ऽन मि ऽऽऽलो ऽऽ'