लेख वाचून खूप छान वाटलं.

'अव्वा' म्हणजे 'आजोबा' तर नव्हे? माझा मुलगा अगदी लहान असताना माझ्या बाबांना 'आजोबा' अशी हाक मारायचा प्रयत्न करायचा परंतु ते नीट न जमल्यामुळे 'अव्वा' असा उच्चार व्हायचा, आणि कालांतराने घरातील सर्वच मंडळी त्यांना 'अव्वा' म्हणू लागली.

विषयांतराबद्दल क्षमस्व.