- नंदूरबार मध्ये गुजराती बोलणारे बहुसंख्य आहेत का?
- गुजराती संस्कृती, भाषा आणि कला यांचा नंदूरबार जिल्हयात प्रभाव आहे का?
- भाषावार प्रांतरचना झाल्यापासून नंदूरबार जिल्ह्यातील लोकांनी गुजरातेत जाण्याविषयी आंदोलने केली आहेत का?
- रस्त्यावर गुजराती बोलली जाते का?
- दुकानांचे बोर्ड गुजरातीमध्ये आहेत का?
मुद्दा १ जरी सगळ्यात महत्वाचा असला तरी २ ते ४ या मुद्याशिवाय कायद्याचा कोणीही विचार करणार नाही. शिवाय सगळ्या गोष्टीसाठी न्यायालयातच जायला पाहिजे असे थोडेच आहे. गोवा कोणत्या कायद्याने महारष्ट्रात सामील नाही केला?