अगदी सहज पणे मनोगत व्यक्त झाले आहे. हे संकेतस्थळच असे आहे जो येतो तो इथे मनाने गुंतूनच पडतो. हे वाचत असताना मनात विचार येत राहतात "अरे मी पण... मला पण... माझे पण....."