लेख आवडला. चिनी मित्रांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे आवडली.एक लडकी भीगी भागीसी, अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना यांची अनुपस्थिती मात्र जाणवली. तसेच मधुबालेचे एखादे छायाचित्र टाकले असते तर लेखाचे 'सौंदर्य' कितीतरी पटीने वाढले असते असेही वाटले. :-)