मराठी लोकांना बेळगाव नको आहे?
http://www.hindu.com/2004/05/19/stories/2004051901070300.htm
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्ानचे घोंगडे गेली 46 वषेर् भिजत पडल्यामुळे सीमावासी मराठी जनतेच्या मनात दाटलेल्या उद्विग्नतेची कल्पना महाराष्ट्रातील जनतेस आहे. पण या दु:खद आणि तरीही संतापजनक बाबीचाच वापर करून त्याच्या चुलीवर स्वत:च्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनी 'सीमाप्रश्न' हे जणू वगनाट्य आहे, अशा तऱ्हेने त्याचे वाषिर्क सर्वपक्षीय फड लवाण्याचे अद्याप थांबवलेले नाही.