सुंदर आठवणी लिहिल्या बद्दल धन्यवाद.

गुलजार नी मिर्जा गालिबच्या व्यक्तिरेखे साठी देखील संजीवकुमार ची निवड केली होती. परंतु बेढब शरीर आणि उर्दु चा फारसा अभ्यास नसल्यामुळे ही भुमिका नसीरुद्दिन शाह कडे गेली (हे स्वतः नसीरुद्दिन शाह नी एका मुलाखतीत सांगितले आहे).  नसीरुद्दिन शाह नी फारच अप्रतिम काम केले पण समजा ही भुमिका संजीवकुमार ला मिळाली असती तर त्याने देखिल तीचे सोनेच केले असते असे मला वाटते.

शैलेश