विषय चांगला आहे. मुद्देही आवडले. परंतु, लेख थोडा त्रोटक झाला असे वाटते. अजून नीट फुलवता येईल.