कधीकधी असा अनुभव येतो की काही लिहायला बसावे तर शब्दांच्या शतकळ्या मनात उमलत रहातात. काही वेळा हेच शब्द इतके बेईमान होतात की तासनतास डोकेफोड केली तरी त्यातला एक प्रसन्न होईल तर शपथ! अशा वेळी आपण केवळ निमित्तमात्र आहोत आणि लिहिता हात हा अदृष्य आहे असे समजून स्वतःचीच समजूत काढावी.
लिखाण, विषय आणि प्रतिसाद.... सगळेच आवडले.