आपली माती आपली माणसं हे जाणवत असेल आपल्याला.
त्या लोकांना सुद्धा जेव्हा ते आपलं सगळं सोडून येतात तेंव्हा अस वाटत असेल. शेवटी आपण ज्याला आपलं मानतो त्यात आपलं मन गुंतलेलं असतं. सवय झाल्यावर हे पण आवडेल. इथे मित्र करा.
सर्वांना सुरुवातीला असच वाटत. पण इथे येऊन आपण नकळत देशाला परकीय चलन मिळवून देतो हा सुद्धा विचार करा.