खान्देश मधून पुण्याला आले तेव्हा जेवढा त्रास झाला व भेदाभेद जाणवली तेवढी भारतातून इंग्लंडला आले तेव्हा जाणवली नाही.
इथे नवीन मित्र-मैत्रीणी मिळाल्या. लोक मोकळे आहेत, वर्णभेद नाही, भाषाभेद नाही.
अजुनही पुण्यात आल्यावर माझ्या "चहा पिली" किंवा तत्सम गोष्टींची अनेक महिने "सदाशिव पेठींनी" केलेली टिंगल आठवली की किव येते.
येथे जातिभेद नाही.
मी परत जाईन कायमसाठी आलेले नाही पण...मुसळ आणि कुसळ...बाळ्या आणि कार्टे मनात आल्याशिवाय राहात नाही.
जाता जाता....पुण्यात १२ वषे काढलीत..इथे १० झालीत.
स्निग्धा