अहो पुण्याची गोष्टच वेगळी. मला वाटत महाराष्ट्रात पुणे सोडून सगळीकडे बऱ्यापैकी ओलावा मिळतो. अर्थात ही ठेवलेली नावे तुम्हाला देशा बाहेर काही घडले तरच कळतात. तिथे सुद्धा लोकांच्या मनात ब्लडी इंडियन्स असतेच अनेकदा. अर्थात काही भारतीय त्याला पुरावा देण्यासारखे वागतात सुद्धा.