लेख आवडला. माहीती व चित्रांच्या जमवाजमवीबरोबरच लेखनही चांगले झाले आहे. शेवट सद्यस्थितीतील कंबोडियाला नेऊन भिडवायला हवा होता असे वाटते.