कल्पना चांगल्या आहेत. गझलेचे नियम जवळपास जमले आहेत. पण वृत्तात घोळ आहे. वाचताना अडखळायला होते आहे.