माहीती तशी अपुरी आहे. लेख लिहीण्याच मूळ fascination एंगकोर वट असून त्याबाबतही माहीती टाळली आहे कारण ती विस्तृत लिहावी लागेल, तसेच एंगकोर साम्राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि post Angkor era इ. ही राखून ठेवल्या आहेत.
लेख कितपत आवडेल याची शंका असल्याने लेखानंतर क्रमशः लिहावे की नाही याबाबत कुठेतरी गोंधळ झाला.
असो. आपल्या प्रतिसादा बाबत आणि आनंदयात्रींनी दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद.