धन्यवाद मंडळी.

चार आनंदाचे क्षण आपल्याला सांगावेसे वाटले. असे काही जमून गेले की बरे वाटते. या छोट्याश्या विरंगुळ्याने थकवा आणि कामाचा ताण हलका होतो हे जाणवले. आज रुई आन चे काम संपवले आणि तीनशे किलोमीटरचा पल्ला गाठून निंगबो ला आलो आहे.

रावसाहेब,

परत आलो की एकदा सवडीने मैफल करू, मजा येइल.

मीराताई,

मधुबालाची चित्रे देता आली असती तर मजा आली असती हे मलाही पटले, पण आयत्या वेळी जमले नाही.

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.