विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हणाले आहे की रस्त्यावरच्या भिकाऱ्याला दान देतानापण त्याच्यापेक्षा थोडे खाली उभे राहून करा जेणे करून आपल्यातला अहंभाव कमी राहील आणि जाणिव राहील की त्याच्यामुळे आपल्याला पुण्य लाभते आहे. - (कृपया हे उदाहरण आहे हे समजा... भिकारी, समाज वगैरे साठी चर्चेचा विषय म्हणून नाही!)
नामदेवा शक्य झाल्यास अशा प्रकारच्या तुम्हाला माहित असलेल्या प्रसंग जर तुम्ही संकलीत करुन लिहलेत तर फ़ार छानं होईल..