हा उच्चारही सर्रास चुकीचा केला जातो. योग्य उच्चार 'प्रोननसिएशन' असा आहे. (प्रोनसिएशन मधील अधोरेखीत 'न' चा पाय कसा मोडायचा हे माहित नाही).

स्पेलिंगप्रमाणे उच्चार हे माझ्या माहितीप्रमाणे इटालियन व बऱ्याच अंशी स्कॉटिश भाषेत होतात. इटालियन भाषेत 'पाईनापल' ला अनानास (इंग्रजी स्पेलिंग, उच्चाराप्रमाणे) म्हणतात. मराठीत अननस म्हणतात.

- (मराठी व इटालियन उच्चाराने सारखाच) मिलिंद २००६