सदोष निष्कर्षपद्धती.
डॅनिकेनने केलेली भ्रमंती आणि पुस्तकलिखाणामागचे कष्ट वाखाणण्याजोगे. परंतु 'तुम्हाला माहीत नाही तर देवाला माहीत' ह्या पूर्वापार चालत आलेल्या सदोष तर्कपद्धतीचा बळी.
-विचक्षण