अत्यानंद यानी धर्माची संकल्पना काय आहे असा प्रश्न विचारून नरेंद्रजीनी जेथे सुरवात केली त्या बिंदूपर्यंत येऊन वर्तुळ पूर्ण केले आहे तेव्हा मनोगतीनो व्हा पुन्हा तयार त्याच वर्तुळावरून धावायला.