ख्रिस्ती मिशन-यांना म्हणावं की आधी ख्रिस्तीबहुल देशांतील गरीबांची पोटं भरा, मग इतरांचे धर्मांतर करा...
पैशांचे आमिष दाखवून एखाद्याच्या मनास भुरळ पाडणे आणि त्याचे धर्मांतर करणे हे सर्वस्वी अयोग्यच आहे. यात धर्मांतर करवणा-याइतकीच धर्मांतर करणा-याचीही चूक आहे. मुस्लिमांच्या,ख्रिश्चनांच्या अत्याचाराला कंटाळून केलेले धर्मांतर समजण्यासारखे आहे. एखाद्या धर्माची शिकवण पटल्यामुळे धर्मांतर करणे आणि पैशांच्या मोहला बळी पडून धर्मांतर करणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. असे आमिष दाखवून केलेले धर्मांतर जर एखाद्या धर्माला मान्य असेल, तर त्या धर्मात काहीतरी दोष आहे असे समजावे.
शरद कोर्डे यांचे म्हणणे मला पूर्णपणे पटले.