मग चिवडाही एकट्याने खावासा वाटत नाही.-शशांक
खरे आहे.
राखण करीत बसती येथे सदैव या ढेक्रा असे केले तर चालीत म्हणायला अजून मजा येईल असे वाटले.-लिखाळ
सुचवण छान आहे.
प्रतिसादांबद्दल दोघांचेही आभार.