'पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजराने वातावरण अजुनच भावूक होतं आणि मग त्या गजाननाला तिथून पाय काढणं अवघड होवून बसतं.. म्हणूनच बराच वेळ ती मिरवणूक रेंगाळत असते.. खरंय अगदी ः)
छान लेख.शुभेच्छा,--लिखाळ.