आदिती असे म्हणणाऱ्यांसाठी काय दुवा मागायचा देवाकडे?(आदिती म्हटल्याने अर्थाचा अनर्थ होतो...)
आणि माझे भले कशासाठी चिंतताय आपण हेही जरा सांगा मला.
हीच संधी घेऊन माझ्या या निबंधाबद्दलची आपली मते स्पष्टपणे आणि मोकळेपणाने व्यक्त करणाऱ्या सर्वांचेच आभार मानते आहे. कंसमामांचा त्रास झालेल्यांनी उदार अंतःकरणाने क्षमा करावी.
मला हे सारं लिहिताना खूप मजा वाटली. ती सगळ्यांना तशीच वाटावी अशी अपेक्षा मुळीच नाही.
माझं लेखन आवडो न आवडो पण माझं नाव चुकीच्या पद्धतीने लिहू किंवा उच्चारू नये ही मात्र कळकळीची विनंती आहे.
--अदिती