इंग्रजी शब्द एकतर भाषांतर करून लिहावे, नाहीतर देवनागरीत लिहावे. मनोगतावर रोमन लिपी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच वापरावी असे धोरण आहे.

तुम्ही ह्यासंदर्भात प्रोव्हिजन स्टोअर, डेकोरेशनं वगैरे योग्य पद्धतीने लिहिलेले आहे. इतर शब्दही तसे बदलायला दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला नाही.

कृपया सहकार्य करावे.