माझाही स्वभाव आक्रमक नाही. पण आयुष्यात पुढे जायला थोडी तरी आक्रमकता असावी.
अर्थात माझा अनुभव थोडा वेगळा आहे. समोरच्या आक्रमक माणसाला आत्मविश्वासाने उत्तर दिले की तो निवळतोच. अर्थात व्यक्ति तितक्या प्रकृति.