मला तुमचे म्हणणे पटले. जर कर नाही तर डर कशाला ?
पण प्रत्येक व्यक्ती निवळेलच असे नाही. उदा. समजा तुमच्या साहेबांनी तुम्हाला एखादा रिपोर्ट दोन दिवसात मागितला आणि तुम्ही आत्मविश्वासाने म्हणाला की दोन दिवसात शक्य नाही. मला चार दिवस लागतील. तर इथे एखादा चिडखोर स्वभावाचा साहेब तुमच्यावर भडकण्याचीच जास्त शक्यता आहे.
- मोरू