समोरच्या आक्रमक माणसाला आत्मविश्वासाने उत्तर दिले की तो निवळतोच. अर्थात व्यक्ति तितक्या प्रकृति.
आपल्या या विचारांशी मी सहमत आहे . आपल्या कामाबाबतची पूर्ण माहिती , आत्मविश्वास या जोडिला थोडी आक्रमकता असेल तर त्याचा फायदा नक्कीच होईल.
--कांचन