सुनीलराव,

आपली उदाहरणे पटली. शिवाय ७ सप्टेंबरची नसलेली जन्मशताब्दी वाचून मी असे वाटणारा एकटाच नाही हे समजले आणि बरे वाटले! तीच गोष्ट इस्त्रायलचे कौतुक करणाऱ्यांबद्दलची.

एकंदरीत सद्यस्थितीत आपण (जगभरचा भारतीय समाज) हा पुलंच्या "तुझं आहे तुझं पाशी" मधल्या "स्थितप्रज्ञा"सारखा झाला आहे. (हि समाजावर टिका आहे गीतेवर आणि त्यातील तत्त्वज्ञानावर नाही).