अतिशय ओघवतं आणि सुंदर लिहिलंय.
अगदी आमच्याच घरातलं वर्णन वाचतोय असं वाटलं.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
वापरायचे नाव कृपया रोमन लिपी ऐवजी देवनागरी लिपीमधे लिहा...