पाकिस्तानचे संस्थापक कायदेआझम (= 'थोर नेता') मुहम्मद अली जीना यांचा जन्म २५ डिसेंबर १८७६ रोजी झाला.
(पाकिस्तानात २५ डिसेंबरला नाताळाऐवजी जीनांच्या जयंतीची सुट्टी असते, असं ऐकिवात आहे.)