हिंदू धर्मावर इतरत्र चाललेल्या चर्चा बघून शिवश्रींनी आपलंही घोडं दामटलेलं दिसतंय..  आणि इथे जो वाद सुरू झालाय त्यावरून शिवश्रींची जी काय उद्दिष्टे आहेत ती त्यांना सहज साध्य करता येतील असे वाटते.

माझं मत - मनात आणि व्यवहारात जातीयता असताच कामा नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायची गरज आहे.

सुहासिनी