प्रोनन् सिएशन नव्हे प्रनन् सिएशन. वरीलप्रमाणेच प्रोजेक्शन चूक, प्रजेक्शन बरोबर. प्रोटेक्शन चूक, प्रटेक्शन बरोबर. पोलिस  हा शब्द मराठीत आता रुळला आहे. पण खरा उच्चार पलीस आहे.