एकाग्रतेचा प्रश्न मला नेहमीच सतावत आला आहे. त्याचं मुख्य उदाहरण म्हणजे रविवारी दुपारी वेळ असूनही झोप लागत नाही. वाळत टाकलेले कपडॅ पावसात भिजणार तर नाहीत? धोबी बेल वाजवून निघून तर जाणार नाही? काही काम राहिलं तर नाही? दूध शीतकपाटात ठेवलं का? कपड्याचं कपाट आवरायला घ्यावं का? मैत्रिणीला फोन करायचा होता.. एक ना अनेक लहान लहान गोष्टी.
हा लेख आवडला. खास करुन मोकळेपणाने बोलणे व संवाद वाढवणे आवडले.