तत्वे धर्मापेक्षा निःसंशय वरचढ आहेत. धर्म ही तत्वे आचरणांत आणण्याची आचार संहिता आहे. तत्वे हा धर्माचा प्राण आहे. ज्यावेळी तत्वांची पायमल्ली होऊ लागते  (धर्माला ग्लानी येते) त्यावेळी तत्वांच्या आधारावर त्याला पुन्हा मार्गावर आणले जाते.