बरोबर आहे. सोनियाजींसाठी भारतमाता मातृ ठिकाणी कशी असणार ? सोनियाजींना  भारतमातेला "वंदे" करणे ही priority दूरच पण औपचारिक स्थान देणे सुद्धा गरजेचे न वाटले जाण्याची शक्यता जास्त. आणि आदरणीय पंतप्रधानांना त्यांची ही (मातः) जर भारतमातेला दुर्लक्षित असेल तर तिला दुखवणे परवडणार आहे का ?
       आणि दुर्दैव आपलेच ना ? ह्या दोघांची त्यात अजिबात चूक नाही.  आपणच त्यांना  निवडून दिले आहे ना ?