लेख आवडला.
पण इंग्रजी शब्दांचा वापर अती झाला आहे.
तसेच '..' नेच प्रत्येक वाक्य संपते. त्यामुळे असे वाटते की आणखीही काही व्यक्त करायचे आहे पण ते व्यक्त करता येत नाहीये किंवा जे काही व्यक्त करायचे आहे ते वाचकाने आपले आपण समजून घ्यावे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.