अहो, तुम्ही आम्ही मराठी इथे तत्त्व या विषयावर पी एच डी करत असल्याच्या उत्साहाने वाद घालणार आणि हे कॉग्रेसी राजकारणी देशाला मुख्य असणारे विषय बाजूला पडण्यासाठी हे करत राहणार. कशाला वाद घालताय? ज्याला जे वाटतंय ते करा. या लोकांबद्दल जे मत आहे ते पुढच्यावेळी मतपेट्यांमध्ये न विसरता द्या म्हणजे झालं. नाही तर त्यावेळी मुद्दा असेल की गांधी घराण्यातलं आणि कोणी तरी ... आता द्या पुढच्या गांधीला मत.