माझे असे मानणे आहे, प्रत्येक भाषेची काही वैशिष्ट्ये असतात. एक गोष्ट सोपी तर दुसरी क्लिष्ट असते.

उदा. जपानी भाषेचे व्याकरण फारच सोपे. भविष्यकाळ नाही, लिंगभेद नाही, वचनभेद नाही.

पण कांजी(चित्रलिपी) शिकता शिकता डोकं आऊट...