आमच्या पावगी बाई पत्र पाठवायच्या त्यांना

देवकीताई,

तुम्ही पुण्यातील नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थिनी का हो? त्या शाळेच्या मुख्याध्यापिका पावगी बाई या माझ्या नात्यातील होत्या. कळवण्यास दुःख होते की १५ दिवसांपुर्वीच त्यांचे निधन झाले.