उदा. जपानी भाषेचे व्याकरण फारच सोपे. भविष्यकाळ नाही, लिंगभेद नाही, वचनभेद नाही.
लिंगभेद नाही, वचनभेद नाही हे ठीक आहे पण भविष्यकाळ नाही ? भविष्यकाळासाठी वेगळे रूप नाही असे म्हटले तर ठीक आहे. क्रियापदाच्या 'मास' रूपातच भविष्यकाळही होतो. मला वाटते तुम्ही जरा नीट तपासून पाहिलेत तर बरे होईल.