तुमच्या दुसऱ्या एका चर्चेतील प्रतिसादावरून मी असा (गैर?)समज करून घेतला आहे की तुम्हाला एका जपानी मुलीला मराठी शिकवायचे आहे.
तसे असेल तर प्रथम तिला शब्दांचे लिंग/वचन शिकवणे गरजेचे आहे. तरच तिला क्रियापदांचे लिंग/वचन समजू शकेल.