कोटीभास्करा, आता प्रसंग बाका आला होता. अरे ऑफिसमधे वाचताना हसू आवरले नाही, तेवढ्यात बॉस आला. चांगली पंचाईत केली तुम्ही.

एकदम धमाल.

-विचक्षण