नरेंद्र,सोप्या शब्दात माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. लेखमाला थोडी उशीरा वाचनात आली.पण उच्च रक्तदाबाचा ताजा अनुभव असल्याने अत्यंत उपयोगी ठरली.पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.हॅम्लेट